P. L. Deshpande Heritage
विभाग · Section

पु.ल. गौरव दर्शन!

पु. ल. गौरव दालन · Categories

असे साकार झाले "पु. ल. " गौरव संग्रहालय

कौटुंबिक पु.ल. / साहित्यिक पु.ल. / साहित्यसंमेलनाध्यक्ष पु.ल. / छायाचित्रकार पु.ल. / नाट्यसंमेलनाध्यक्ष पु.ल. / काव्यधर्मी पु.ल. / समाजकृतज्ञ पु.ल. / समानधर्मी पु.ल. / चित्रपटसृष्टीत पु.ल. / संवादिनीकार पु.ल. / मानसन्मान / चित्रनायक पु.ल. / आकाशवाणी, दूरदर्शनवर / दिग्दर्शक पु.ल. / बहुरुपी पु.ल. / नाटककार पु.ल. / व्यंगचित्रकारांचे पु.ल. / निर्भीड पु.ल. / असे साकार झाले "पु. ल." गौरव संग्रहालय /

साहित्यसंमेलनाध्यक्ष पु.ल.

इचलकरंजी साहित्यसंमेलनात अध्यक्षीय भाषण करताना, संमेलनात वि. स. खांडेकर, ना. धो. महानोर, बा. भ. बोरकर, रा. श्री. जोग, विंदा करंदीकर, आदिंबरोबर.
एकूण 11 छायाचित्रे.

आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.