आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
साहित्य सूची

प्रवास वर्णने विनोदी साहित्य / लेखनसंग्रह
अपूर्वाई खोगीर भरती
पूर्वरंग नस्ती उठाठेव
जावे त्यांच्या देशा गोळाबेरीज
वंगचित्रे हसवणूक
नाटके व एकांकिका खिल्ली
तुका म्हणे आता अघळपघळ
अंमलदार वटवट वटवट
भाग्यवान पुरचुंडी
तुझे आहे तुजपाशी मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास
सुंदर मी होणार उरलं सुरलं
तीन पैशाचा तमाशा भाषांतर
राजा ओयदिपौस एका कोळियाने
एक झुंज वाऱ्याशी(अनुवाद) काय वाट्टेल ते होईल
ती फुलराणी (रुपांतर) कान्होजी आंग्रे
मोठे मासे छोटे मासे स्वगत (जयप्रकाश नारायण)
विठ्ठल तो आला आला पोरवय
आम्ही लटिके ना बोलू पत्रलेखन संग्रह
वयं मोठं खोटं (बालनाट्य) मुक्काम शांतिनिकेतन
नवे गोकुळ (बालनाट्य) निवडक पु. ल.
व्यक्तिचित्रे पुढारी पाहिजे
गणगोत एक शून्य मी
गुण गाईन आवडी चित्रमय स्वगत
मैत्र रेडियोवरील भाषणे व श्रुतिका
(भाग एक व दोन)
आपुलकी चार शब्द
भाषणे टेलिफोनचा जन्म
रसिकहो! दाद
सुजनहो! रविंद्रनाथ: तीन व्याख्याने
मित्र हो! कोट्याधीश पु. ल.
श्रोते हो! व्यक्ति आणि वल्ली
एकपात्री  
असा मी असामी  
बटाट्याची चाळ  

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित