आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
अभिप्राय लिहा

टाईप करण्यासाठी भाषा निवडा
नाव:
ई-मेल:
अभिप्राय दाखवतांना ई-मेल दाखवा:
मोबाईल क्र.:
10 digit number without any trailing 91 or 0 (zero) or + (plus) sign


आपण दिलेला मोबाईल क्र.अभिप्रायाबरोबर दाखविला जाणार नाही.
वेबसाईट वर नवीन माहितीचा समावेश तसेच पु.ल.व वेबसाईट संदर्भात कार्यक्रम व घडामोडींची माहिती आपल्याला कळविण्यासाठी या मोबाईल क्रमांकाचा उपयोग करण्यात येईल.

वेबसाईट:
आपण सध्या कुठे आहात:
अभिप्राय:
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Security Code: Please write following code in the box below   
अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित