आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
अभिप्राय वाचा

ALLABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ

1   2   3   4   5   6   7   8   9   10   11   12   13   14   15   16   17   18   19   20 21   22   23   24   25   26   27   28   29   30   31   32   33   34   35   36   37   38   39   40   41   42   43   44   45   46   47   48   49   50   51   52   53   54   55   56   57   58   59   60   61   62   63   64   65   66   67   68   69   70   71   72   73   74   75   76   77   78   79   80   81   82   83   84   85   86   87   88   89   90   91   92   93   94   95   96   97   98   99   100  
< Previous   Next >  

नाव: Chandrashekhar Anant Marathe
ई-मेल: notonlyart@hotmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Mumbai
अभिप्राय:

It is truly surprising that this website exists since the last 8 years and people like me didn't know about it until a news appeared in Loksatta. However, I am very happy to have found this website and I will make sure all my friends know about it too. My best wishes to your team!

नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
November 9, 2009 00:23:50 (PST Time)

नाव: मिलिंद केतकर
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: US
अभिप्राय:
सुनीताबाई देशपांडे यांचे दु:खद निधन. पु. लं. च्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच त्यांचे निधन व्हावे हा योगायोग म्हणावा कि काय ते कळत नाहीये. सुनीताबाई पु. लं. च्या खरोखरीच्या जिवाभावाच्या जोडीदारीण होत्या. पु. ल. अनेक प्रसंगी भावविवश होऊन जायचे. पण सुनिताबाई त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या. अनेक लोकांना त्या आवडत नसत. पु. लं. चा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्या कटाक्षाने त्यांच्यापासून दूर ठेवत असत.

कित्येकदा माणसं अपयशापेक्षा सुद्धा यशानेच मुर्दाड बनतात. पण पु. ल. व सुनीताबाई यशामुळे कधीही हुरळून गेले नाहीत. समाजाने आपल्याला जे काही दिले आहे ते स्वत:जवळ न ठेवता त्याचा उपयोग समाजातील गरजू लोकांसाठी ह्या दोघांनी वेळोवेळी केला. पण हे करत असताना त्यांनी कसलाही गाजावाजा केला नाही. मदत करताना आपले नाव जाहीर होणार नाही ह्याची खात्री करून मदत केली. सुट्टी नाणी भरपूर आवाज करतात परंतु नोटा कधीही आवाज करत नाहीत. यश मिळवणं आणि ते पचवणं ह्या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. यश अनेक लोकं मिळवतात पण ते पचवणं फार थोड्या लोकांना जमतं.

पु. लं. चे शब्दावरील प्रभुत्व हे वादातीत होते. कित्येकदा लोकं लेखणी आणि तलवार ह्यांचे घनिष्ठ संबंध जोडतात. आणि ते खरंही असेल कदाचित परंतु माझ्या मते तलवारीने माणूस आडवा करणं सोपं असेल परंतु लेखणीच्या सामर्थ्याने माणूस उभा करण्याची किमया ह्या जोगीयाने केली आहे. व्यक्ती आणि वल्ली मधली अनेक काल्पनिक पात्रे त्यांनी केवळ लेखणीच्या जोरावर जिवंत करून दाखवली. मलाच काय पण व्यक्ती आणि वल्ली वाचलेल्या लाखो लोकांना हाच प्रश्न भेडसावत असेल कि पु.लं. ना हे लोक खरोखरी भेटले असतील का? माणूसच काय परंतु लेखणीच्या जोरावर त्यांनी दगडाविटांची तीन मजली चाळ उभी केली, व त्या चाळीतलं प्रत्येक पात्रं जिवंत करून दाखवलं. चितळे मास्तर, अंतू बरवा, रावसाहेब, हरितात्या यांसारखी असंख्य पात्रे हसवता हसवता शेवटी डोळ्यांच्या कडा भिजवून गेली. साहित्य, काव्य, संगीत, अभिनय व इतर अनेक कलांचं हे अधिष्ठान होतं. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा ह्यासारखी प्रवासवर्णनं वाचून त्या त्या देशात नकळत त्यांच्याबरोबर सफर घडवून आणली.

जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळाले हो, जीवन त्यांना कळले हो.... मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो.... कविवर्य बा.भ.बोरकरांच्या ह्या कवितेचा खरा अर्थ पु.ल. आणि सुनीताबाई ह्यांच्याकडे बघून तंतोतंत पटतो.

ज्या माणसाने शब्दांवर वादातीत हुकूमत गाजवली त्या शब्दांच्या अनभिषिक्त सम्राटाला व त्यांच्या सहधर्मचारिणीला माझ्यासारख्या एका सामान्य माणसाने वाहिलेली ही शब्दांजली......
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
होय.
November 8, 2009 17:00:56 (PST Time)

नाव: avadhut joshi
ई-मेल: avadhut92@yahoo.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Toronto, Canada
अभिप्राय:

Excellent

नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
November 8, 2009 10:50:59 (PST Time)

नाव: Avi Chande
ई-मेल: avichande@gmail.com
होमपेज: gmail
आपण सध्या कुठे आहात: Mumbai
अभिप्राय:

Excellent website of a great man

नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes by all means
November 8, 2009 00:52:57 (PST Time)

नाव: Dilip Bangali
ई-मेल: dmbangali@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Kalyan
अभिप्राय:

Pu.La. Deshpande ha marathi mansacha shwaas aahe. Jeva kadhi man udas hote kinwa aagdi kantala yeto teva teva me pu .la yanchi cassette lawto aani daha minitatach maza mood purna badalto. Y site wor audio chi soy nahi ka?

नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
aagdi aavascchha- mhanje jarur
November 7, 2009 23:53:16 (PST Time)

नाव: Basanti Khandelwal
ई-मेल: basantikhandelwal@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Hyderabad
अभिप्राय: P.L.Deshpande chi sahitya vachaychi mahanje Jeevan jagna aahe,jar yanchi sahitya site vachayala milali tar khup avadel!Specially Batatyachi chal asel tarr sangayach
kay!
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Jarur
November 4, 2009 09:15:07 (PST Time)

नाव: Pranjali Wadkar
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Kuwait
अभिप्राय: Marathi manasachya manat pulanche sthan adhal ahe.sarwanach kalel ashi tyanchi likhanachi paddhat hoti.Ooch kotiche vinod karanyat tyancha hatakhanda hota.shabdanchya rajyat wawaranaa ha ek samrat hota.Antu Barwa, Sakharam Gatane Narayan hee patre tyani ajaraamar keli.Asha ya shabdsamratas maza manacha mujara
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
November 1, 2009 10:53:40 (PST Time)

नाव: Abhijeet Kolhatkar
ई-मेल: abhijeetkolhatkar@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Kolkata
अभिप्राय: It’s really a great information site. As we are far away from Maharashtra and P L Kaka is very close to our family wish best of luck to Deshpande family.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
October 24, 2009 05:45:08 (PST Time)

नाव: Amol Kudle
ई-मेल: amolkudle06@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Pune
अभिप्राय: Khupach Chan Jyanaa p.l.d. kalaale nahi tyani hi side pahavi
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
October 21, 2009 09:15:46 (PST Time)

नाव: sachin teli
ई-मेल: s.teli@yahoo.com
होमपेज: yahoo.com
आपण सध्या कुठे आहात: mumbai
अभिप्राय: khoop chaan mahiti changli dili tya badal khoop tumcha aabhari aahe
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
hoy
October 18, 2009 13:36:41 (PST Time)

नाव: NAVNATH SAKUNDE
ई-मेल: navnathaaradhya@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: mumbai
अभिप्राय: महाराष्ट्राच्या गालावर पुलंनी उठवलेली हास्याची लकेर पुलकित आणि चिरकाळ राहील यात शंकाच नाही...आणि म्हणूनच आजच्या पुलंच्या आठव्या स्मृतीदिनी एवढंच म्हणावसं वाटतं “ आता स्वर्गलोकातील देवही खळखळून हसत असतील, कारण आमचे पुलं आता त्यांच्यात आसतील ” साहित्याच्या या स्वयंभू सारस्वताला स्टार माझाची आदरांजली...!
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
October 11, 2009 07:20:06 (PST Time)

नाव: navnath sakunde
ई-मेल: navnathd@starnews.co.in
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: mumbai
अभिप्राय: पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात महाराष्ट्राचे लाडके पु.ल., अभिजात विनोदाची परिसीमा म्हणजे पु.ल....हास्याचे आराध्य म्हणजे पु.ल....पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राला तब्बल पाच दशकांहुन अधिक काळ खळखळून हसवलं. पुलंचे लेखक, कवी, पटकथाकार, नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, गायक असे एक ना अनेक पैलू रसिकांनी याचि देही याची डोळा पाहिले आहेत......अनुभवले आहेत.... गुळाचा गणपती या सबकुछ पु.ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते. कथा, कादंबरी, कविता, नाटक, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून पुलंनी महाराष्ट्राच्या गालावर हास्याचे मळे फुलवले, 8 नोव्हेंबर 1919 रोजी पु.देशपांडेंचा जन्म मुंबईत झाला, शिक्षण पुणे- सांगलीत घेऊन पु.ल.पण्यातूनच महाराष्ट्राला हसवित राहिले, फुलवत राहिले, पुलंनी आपल्या कलाकृतीच्या शिंपणातून रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. पुलंनी मराठी माणसाला काय दिलं ? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवलं. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी अशा अनेक पुस्तकांमधून पुलंनी रसिकांना दोन्ही करांनी हास्याचं दान दिलंय. पुलंनी रसिकाला एवढे काही दिले आहे की अनंत हस्ते पुरषोत्तमाने.....किती घेशील दो कराने अशी त्यांची अवस्था झाली आहे. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी हे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो. पुलंनी साहित्याच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू केले आणि ते रूजविलेही, सर्वस्पर्शी प्रतिभेचा बहूरूपी अविष्कार पुलंनी महाराष्ट्राला भरभरून वाटला. पण अखेर 12 जून 2000 रोजी पुलंनी या भौतिक जगताचा निरोप घेतला. भौतिक याचसाठी की पुलं रसिकांच्या मनातून कधीही जाऊ शकत नाहीत....महाराष्ट्राच्या गालावर पुलंनी उठवलेली हास्याची लकेर पुलकित आणि चिरकाळ राहील यात शंकाच नाही...आणि म्हणूनच आजच्या पुलंच्या आठव्या स्मृतीदिनी एवढंच म्हणावसं वाटतं “ आता स्वर्गलोकातील देवही खळखळून हसत असतील, कारण आमचे पुलं आता त्यांच्यात आसतील ” साहित्याच्या या स्वयंभू सारस्वताला स्टार माझाची आदरांजली...!
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes....waiting
October 11, 2009 07:17:21 (PST Time)

नाव: amey ranade
ई-मेल: amey1ranade@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: mulund mumbai
अभिप्राय: pl varchi ekmevadvitiya ashi site.parantu pl chya gotos videos chi gallery add karavi.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
ho
October 6, 2009 01:15:47 (PST Time)

नाव: Santosh Madas
ई-मेल: msantosh999@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Pune
अभिप्राय: khupach chan site aahe, aani apratim lekh aani mahatvapurna mahiti dilyabaddhal shatasha dhanyavad.

Pu La Premi.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
October 4, 2009 00:20:50 (PST Time)

नाव: गोपाळकृष्ण महाले
ई-मेल: gsmahale@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: मुंबई
अभिप्राय: 'निवडक पु. ल.' मधील 'तुम्हाला कोण व्हायचे आहे? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' हे त्यांच्या कोणत्या पुस्तकात आहे?
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
नाही
October 3, 2009 03:02:48 (PST Time)

नाव: UMESH BHAGWAT
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Mumbai
अभिप्राय: I am a great fan of PuLaDe. No wonder.....
Just like somebody gets jackpot I found this website. Shame on me I heard & read PuLaDe form my childhood still going on... & don't know this.
Thanks to all the team who made it & maintain it.
A small suggession is... there are lot of spelling mistakes [in marathi words]. please try to rectify them
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
September 30, 2009 03:52:02 (PST Time)

नाव: mahesh vaidya
ई-मेल: mahesh.vaidya@hotmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: thane
अभिप्राय: very good
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
September 27, 2009 12:30:39 (PST Time)

नाव: ganesh pawar
ई-मेल: gprerna79@yahoo.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: wada ( dist.thane )
अभिप्राय: khu khu chan aahe
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
ek pustak aahe tyache nav shendefal aahe
September 17, 2009 14:06:53 (PST Time)

नाव: Rajendra Nikam
ई-मेल: nikam.rajendra@rediffmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Mumbai
अभिप्राय: Hi,

Whenever i recollect, PL's jokes,humorous sentences. I cant controll and l use to laugh. it doesnt matter where I am. PL is multi talented and true artist.Really , there will be no such person again in next 10,000 year.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
September 16, 2009 04:31:10 (PST Time)

नाव: mayur mahajan
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Dhule,Dist. Dhule
अभिप्राय: Aapla sangrah khup aavadala.Tyat ajun bhar karavi
hi vinanti
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
sure
September 14, 2009 14:11:00 (PST Time)

1   2   3   4   5   6   7   8   9   10   11   12   13   14   15   16   17   18   19   2021   22   23   24   25   26   27   28   29   30   31   32   33   34   35   36   37   38   39   40   41   42   43   44   45   46   47   48   49   50   51   52   53   54   55   56   57   58   59   60   61   62   63   64   65   66   67   68   69   70   71   72   73   74   75   76   77   78   79   80   81   82   83   84   85   86   87   88   89   90   91   92   93   94   95   96   97   98   99   100  
< Previous   Next >  

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित