आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
अभिप्राय वाचा

ALLABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ

1   2   3   4   5   6   7 8   9   10   11   12   13   14   15   16   17   18   19   20   21   22   23   24   25   26   27   28   29   30   31   32   33   34   35   36   37   38   39   40   41   42   43   44   45   46   47   48   49   50   51   52   53   54   55   56   57   58   59   60   61   62   63   64   65   66   67   68   69   70   71   72   73   74   75   76   77   78   79   80   81   82   83   84   85   86   87   88   89   90   91   92   93   94  
< Previous   Next >  

नाव: Amol Khalipe
ई-मेल: amolkhalipe@live.in
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Pune
अभिप्राय: Pu la Deshpande hi vyakti mala mazya ayushyat vachayla milaleli sarvat pratibhavant ani adarsha vyakti ahe. Pu la Deshpande itake prabhavit mala iter kadachit koni kele asel.

Pu la Deshpande yani mala manasanvar prem karayla shikawale ani maza ayushyakade pahanyacha drushtikon badalala.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
July 23, 2012 15:37:09 (IST Time)

नाव: Sarvesh joshi
ई-मेल: sarveshjoshi14@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Prabhat colony; santacruz (E); mumbai; maharashtra
अभिप्राय: Mala Pu.la.nchya harmonium vadanachya audio-video tapes kuthe miltil
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes; Of course
July 17, 2012 09:41:45 (IST Time)

नाव: Sarvesh joshi
ई-मेल: sarveshjoshi14@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Khar(E), mumbai,maharashtra,india
अभिप्राय: Tuch re vasashi amuchya mani
Tuziya jaticha milo amha koni
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes,why not?
July 17, 2012 08:12:48 (IST Time)

नाव: ashwin antarkar
ई-मेल: antarkar@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Pune
अभिप्राय: Wonderful Site
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
July 16, 2012 12:19:38 (IST Time)

नाव: pranali
ई-मेल: pranalikamble16@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: mumbai
अभिप्राय: P.L. deshpande he ek uchh pratiche lekhak aahet tyana pranam. mapa yanche katha ,kadambari kuthe milu shakel ase konte vachnalay aahe jithe mi joint karu sahkte krupaye mahiti dya
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
July 10, 2012 15:13:49 (IST Time)

नाव: sagar Mali
ई-मेल: sagarmali123@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Mumbai
अभिप्राय: It is really nice collection of p l Deshpane life.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
July 2, 2012 19:52:42 (IST Time)

नाव: Praachi Kulkarni
ई-मेल: praachikulkarni@yahoo.com
होमपेज: Yahoo
आपण सध्या कुठे आहात: U.S.A.
अभिप्राय: Punyakarma!Manoman Abhinandan Aani Dhanyawaad!~~Chhakuli.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Agadi Aanandaane....
June 30, 2012 23:29:02 (IST Time)

नाव: yogesh dattatraya mokqle
ई-मेल: www.yogeshhistory@gmail.com
होमपेज: google
आपण सध्या कुठे आहात: pune
अभिप्राय: mala pulchya sahityavar history madhun phd karavayaci aahe sahkarya karave
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
June 27, 2012 23:11:58 (IST Time)

नाव: yogesh dattatraya mokqle
ई-मेल:
होमपेज: google
आपण सध्या कुठे आहात: pune
अभिप्राय: mala pulchya sahityavar history madhun phd karavayaci aahe sahkarya karave
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
June 27, 2012 23:10:05 (IST Time)

नाव: पल्लवी अरुण चेउलकर
ई-मेल: pallavi.cheulkar@gmail.com
होमपेज: 0
आपण सध्या कुठे आहात: मुंबई
अभिप्राय: पु. ल देशापान्देंची पुस्तक वाचून खूपच चं वाटते. त्यांची पुस्तके कितीही वाचली तरीही सारखी सारखी वाचवी असेच वाटते.

त्यांचे प्रखर व्यक्तिमत्त्व त्यांच्या प्रत्येक लिखाणातून त्यांचे झळकते. व्यक्ती आणि वल्ली मधील पात्रे तर आपल्याला

नवीन दिशा दाखवतात आणि प्रत्यक वेळी त्यांच्या हास्य कथानकातून आपल्याला प्रेरणा मिळते.

त्यांचे तर ती फुलराणी हा कवितासंग्रह फारच आवडला.

पु. ल. देशपांडे जरी आज आपल्यात नसले तरी ते त्यांच्या साहित्यातून आपल्या सहवासात राहणारच आहेत.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
हो
June 27, 2012 22:00:11 (IST Time)

नाव: Sharad Rege
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Mumbai
अभिप्राय: Excellent collection of PULA.. Keep it up..
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
June 26, 2012 20:49:40 (IST Time)

नाव: Swapnil khambe
ई-मेल: swapnilkhambe@yahoo.in
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Santacruz
अभिप्राय: Marathi bhashela samruddha karnarya ya lekhkas manacha mujra....!
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
June 24, 2012 00:01:37 (IST Time)

नाव: Shree Behare
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Goa
अभिप्राय: Very Nice Website
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
sure
June 22, 2012 22:31:17 (IST Time)

नाव: ज्योती शरद दळवी
ई-मेल: jsd5891@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: मुंबई
अभिप्राय: खूप छान वाटल वाचून..........................पु. ल. देशपांडे माझे आवडते आणि लेखक आहेत...................
आणि मला लोकांना सांगायला खूप आवडत की.........पु ल ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेतली मी आहे.............खूप मस्त वाटत हे अनुभवयाला
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
हो
June 19, 2012 12:21:32 (IST Time)

नाव: Prasad Aher
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: India
अभिप्राय: Mala 'PuLa'n che lekhan kuthe vachayala milu shakte on line, aani ho tehi marathit.

krupaya kalvave.

Dhanyavad
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
June 14, 2012 14:31:26 (IST Time)

नाव: raghavendra
ई-मेल: r.man84@yahoo.co.in
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: india
अभिप्राय: artha puranta aahe hya apuran lekhat
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
June 13, 2012 16:40:32 (IST Time)

नाव: रुपेश रविन्द्र म्हसकर
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: India
अभिप्राय: पु ल प्रत्यक्षात कधीही पाहायला आणि अनुभवायला मिळाले नाहीत ही खंत आयुष्यभर जाणवेल . आमच्या मित्र मंडळीत (म्हणजे अगदी आजच्या पिढीतही ) पु ल आणि त्यांचे साहित्य मनामनात रुजलेले आहे .
पु लं च्या जवळ जवळ सर्व व्यक्तिरेखा ऐकल्या आहेत , पहिल्या आहेत .
आपल्या website मुळे येणाऱ्या पिढीला पु लं चे हरहुन्नार्री व्यक्तिमत्व वाचायला मिळेल . शतशः धन्यवाद .
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
हो
June 13, 2012 15:32:37 (IST Time)

नाव: Sateesh Rajhans
ई-मेल: svrajhans@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Pune
अभिप्राय: मी एकदा पु लंच्या घरी गेलो असतांना ते Alwin Tophler यांचे Future Shock नावाचे पुस्तक वाचत होते. बराच वेळ सुनिता बाईंशी बोलणे झाल्यावर त्या जेव्हा चहा करायला आत गेल्या तेव्हा पु ल माझ्याशी काही तरी बोलले. त्यानंतर मी त्यांना ते वाचत असलेल्या पुस्तकाविषयी माझे मत सांगितले. ते लगेच म्हणाले "तुम्हाला हे पुस्तक समझले का हो? मला तर प्रत्येक वाक्य दोनदा वाचावे लागते आणि paragraph संपल्यावर तो पुन्हा वाचवा लागतो तेव्हा कुठे लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळते. ३ - ४ पाने वाचून झाली की डोके गरगरायला लागते." मी त्यांच्याशी सहमती व्यक्त करून ते पुस्तक मी सुमारे अर्धे वाचल्याचे त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले तुमच्या पायाच पडले पाहिजे. मी हे तेव्हढेही वाचेन असे वाटत नाही!
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
June 13, 2012 14:21:57 (IST Time)

नाव: Mahesh kanade
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Ratnagiri
अभिप्राय: Pl deshpande manje king of marathi haurt
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
No
June 4, 2012 23:56:30 (IST Time)

नाव: kumar
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Goa
अभिप्राय: Nice Website
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
sure
June 2, 2012 20:13:32 (IST Time)

1   2   3   4   5   6   78   9   10   11   12   13   14   15   16   17   18   19   20   21   22   23   24   25   26   27   28   29   30   31   32   33   34   35   36   37   38   39   40   41   42   43   44   45   46   47   48   49   50   51   52   53   54   55   56   57   58   59   60   61   62   63   64   65   66   67   68   69   70   71   72   73   74   75   76   77   78   79   80   81   82   83   84   85   86   87   88   89   90   91   92   93   94  
< Previous   Next >  

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित