आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
अभिप्राय वाचा

ALLABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ

1 2   3   4   5   6   7   8   9   10   11   12   13   14   15   16   17   18   19   20   21   22   23   24   25   26   27   28   29   30   31   32   33   34   35   36   37   38   39   40   41   42   43   44   45   46   47   48   49   50   51   52   53   54   55   56   57   58   59   60   61   62   63   64   65   66   67   68   69   70   71   72   73   74   75   76   77   78   79   80   81   82   83   84   85   86   87   88   89   90   91   92   93  
Next >  

नाव: suvarna kulkarni
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Mumbai
अभिप्राय: Sir,

Namaskar, recently "jave tyanchya desha" he pustak vachal. kaharch urop firun alaysarkha vatal, apratim varnan kel ahe. To pratyake desh javlun pahila as vatal.
tumchya likhanala pranam

eak vachak
suvarna
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
ho
July 16, 2016 17:14:22 (IST Time)

नाव: Ram Joshi
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Mumbai
अभिप्राय: छान संकेतस्थळ..
पण ह्यापेक्ष्या अनेक उत्तम पुलंचे लेख "पु.ल. प्रेम" ब्लोग वर आहेत.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
June 10, 2016 21:07:56 (IST Time)

नाव: Akshay Vijay Satardekar
ई-मेल: akkisat93@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: mumbai
अभिप्राय: In this list of literature by PU.LA. the book on Baba Amte is not included, "Babab Amte- Ek Vidnyan Yogi
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes Please inform me
June 10, 2016 17:51:24 (IST Time)

नाव: पवार नवनाथ
ई-मेल: pawar9nath@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: latur
अभिप्राय: संकेतस्थळ अप्रतीम आणि खूपच सूंदर व उपयोगी
एका किल्क सरशी पूलंचा खजीनाच आपल्या समोर खूला होनार

तसेच

पूल च सर्व साहीत्य छापील स्वरूपात आणि एकाच प्रकाशका कडून मिळावे
एकाच ठीकानी सर्व साहित्य मिळण्या साठी व साहीत्य प्रसारा साठी
मला वाटते अजब प्रकाशन एक उतम माध्यम आहे
आणि किमत ही कमी
कोणत्याही पूस्तके पन्नास रूपये फक्त

हे प्रकाशन शक्य असेल तर करून आनंदी बातमी द्यावी
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
नक्की च
May 19, 2016 01:22:18 (IST Time)

नाव: प्रिया
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: पुणे
अभिप्राय: पु.ल..........
नावातच सारे काही सामावले आहे. खूप छान वाटले. बर्‍याच दिवसानी एक आत्मिक आनन्द मिळला. तुम्ही जे करत आहात ते खूप उल्लेखनीय आहे.
खूप खूप आभार तुमचे.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
हो
April 19, 2016 15:43:09 (IST Time)

नाव: Ajay Khanolkar
ई-मेल:
होमपेज: www.cmacalgary.ca
आपण सध्या कुठे आहात: Calgary, Alberta , Canada
अभिप्राय: Pula came for a visit to Calgary some 15-20 years back. I remember reading his story /article when I was young about his experience in Calgary and how he enjoyed his stay in Calgary , Canada.

As it is 20 years plus I am not able to recall whether it was a newspaper article or his show on travel.

I am trying to find his story for last few months but unable to. I hope one of you can lead me to the source.

Appreciate your help on this matter.

Regards,


Ajay Khanolkar, MBA (HR), LLM, CHRP | Director - Human Resources
UniversalPegasus International | w: 403.817.0099 | m: 403.510.5929 | f: 403.263.5832
www.universalpegasus.com

900- 707 7th Ave SW Calgary AB CANADA T2P3H6
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
March 24, 2016 04:53:17 (IST Time)

नाव: Ajay Khanolkar
ई-मेल:
होमपेज: www.cmacalgary.ca
आपण सध्या कुठे आहात: Calgary, Alberta , Canada
अभिप्राय: Pula came for a visit to Calgary some 15-20 years back. I remember reading his story /article when I was young about his experience in Calgary and how he enjoyed his stay in Calgary , Canada.

As it is 20 years plus I am not able to recall whether it was a newspaper article or his show on travel.

I am trying to find his story for last few months but unable to. I hope one of you can lead me to the source.

Appreciate your help on this matter.

Regards,


Ajay Khanolkar, MBA (HR), LLM, CHRP | Director - Human Resources
UniversalPegasus International | w: 403.817.0099 | m: 403.510.5929 | f: 403.263.5832
www.universalpegasus.com

900- 707 7th Ave SW Calgary AB CANADA T2P3H6
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
Yes
March 24, 2016 04:52:59 (IST Time)

नाव: Prashant Kulkarni
ई-मेल: peepkya@gmail.com
होमपेज: https://ppkya.wordpress.com
आपण सध्या कुठे आहात: Pune
अभिप्राय: अतिशय छान संकेतस्थळ आहे. सबकुछ पुलं असेच म्हणावे लागेल. साहित्यसूची मध्ये एक विभाग असा करता येईल जेथे पुलं विषयी असलेली पुस्तके देता येतील. त्यांच्या पुस्तकांची भाषांतरित आवृत्यांची माहिती देता येईल. जाता जाता, एक प्रश्न असा होता की- 'बटाट्याची चाळ' या शब्द-प्रयोगाचा अर्थ काय? मी तो शोधातोय, पण कुठे सापडत नाही.

धन्यवाद!
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
March 20, 2016 01:12:00 (IST Time)

नाव: ANITA KHAIRNAR
ई-मेल: ajay_skhairnar@rediffmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: H.a.SCHOOL,PIMPRI,PUNE
अभिप्राय: i am really thankful to this site as i got very valuable information about my favourite writer p.l.deshpande
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
December 31, 2015 20:30:59 (IST Time)

नाव: उत्तम कुंभार
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: पुणे
अभिप्राय: खूप छान
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
हो
December 19, 2015 20:56:07 (IST Time)

नाव: अभिताभ दिलीप होनप
ई-मेल: ahonap@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: पुणे
अभिप्राय: 08/11/2015
एक होता विदुषक

हा विदुषक जर आज हयात असता तर त्याने ९६ वर्षे पुरी केली असती. १५ वर्षापूर्वी अवघ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या आवाजाने अखेरचा श्वास घेतला. प्रयाग चे अथक परिश्रम निकामी ठरले. मी त्या काळी मुंबईला असे. अखेरचा निरोप देण्यासाठी डेक्कन वरचा माणसांचा महापूर पेपरमध्ये पहिला. त्या गुरुतुल्य विदुषकाची प्रत्यक्षात भेट झाली नाही ह्याची सदैव हुरहूर राहील. त्यामुळे जवळच्यांसाठी ते भाई असतील, काहींसाठी पि. एल., पण आमच्यासाठी फक्त ‘पुलं’ राहिले.

माझे 'पुलं' संस्कार वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षा पासून सुरु झाले. आजुबाजू ला सतत कानी येई - पुलंचे पुस्तक, पुलंचे गाणे, पुलंची पेटी, पुलंची क्यासेट. माझ्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या बाल मनाला वाटले कि ह्या माणसाचे नाव पु. लं. देशपांडे आहे, आणि तसे मी उच्चारूही लागलो. नंतर मला समजवण्यात आले की 'ल' लक्ष्मण चा, ‘लं’केचा नव्हे. असामी आसामी चे पुस्तकाचे शीर्षक वाचल्यावर मला वाटले कि हे एक आसामी (आसाम मध्ये राहणारा) माणसाबद्दल असणार. त्या वेळी मी ते वाचायची हिम्मतही नाही केली. पितृकृपेने घरात पुलंची अनेक पुस्तके येत गेली, पण काही वाचायचा योग नाही आला. खरं तर हे आधीचं वाक्य लिहिताना जरा बरं दिसावं म्हणून लिहिले. पुलं काय आहेत ह्याची तेव्हा अक्कलच नव्हती. पण योग आला नाही म्हणलं कि कसं भारदस्त वाटतं. त्या नंतर एकदा गणपतीत टीव्हीवर "वाऱ्यावरची वरात" दाखवलं गेलं. त्यातला नाट्याविष्कार फार काही समजला नाही परंतु हास्याच्या सर्वोच्य स्थानावर अलगदपणे घेऊन घेणाऱ्या ह्या बादशाहचा जवळून परिचय झाला. पुढे कधीतरी विजया मेहतांनी ल्यामिंगटन रोड वरून पुलंबरोबर वरातीच्या तालमीला जातानाच्या उत्साहाचे वर्णन ऐकले, तेव्हा त्याची नशा काय असेल ह्याची कल्पना आली.

माझ्या किशोर अवस्थेत आणि पुलं हयात असताना माझी पोच असामी आसामी, पुलं एक साठवण, आणि क्यासेट मधल्या पुलंपर्यंत झाली. आमच्या शेजारच्या घाणेकरांनी जेव्हा मला "बहुरूपी पुलं" ऐकायला बोलावले, तेव्हा मी साफ नकार दिला होता . पुलंचे पेटीवादन ऐकणे ही कल्पनासुद्धा मला मान्य नव्हती. पुलं म्हणजे हसणे. त्यामुळे आल्यागेल्यांवर छाप पडावी म्हणून त्यांना असामी ऐकवणे, साठवण मधले मथळे ऐकवणे, हे कार्य सुरु केले. शाळेत असताना सदु आणि दादू चे नाटक सुचवून त्यात काम सुद्धा केले.

चाळीचा आणि व्यक्ती आणि वल्लीचा परिचय तसा नंतरचा काळ. चाळ तर आधी ध्वनी रूपातच बघितली. अपूर्वाई, पूर्वरंग, जेवे त्यांच्या देशा, हसवणूक, खोगीरभरती आजूबाजूला असून फक्त बघत होतो. नंतर कामानिमित्त एक वर्ष डोंबिवली ला गेलो असताना असामी नीट वाचलं. त्यातला वाचनातला एक प्रसंग आठवतो. पार्ल्याच्या मावशी चे घर शोधात असताना पुलंना एक म्हातारे ग्रहस्त भेटतात आणि त्यांचा पुलंच्या कुटुंबाशी भर रस्त्यात संवाद सुरु होतो. त्याच संवादात ते आजोबा शंकऱ्या ला विचारतात " काय नाव तुझं बाळ?" आणि शंकऱ्या म्हणतो " छत्रपती शिवाजी महाराज". वास्तविक तो एक पाटी वाचत असतो, पण ते इतक्या मजेशीर पणे लिहिले होते, कि मी अक्षरशः गडबडा लोळून हसत सुटलो. ते पाहून माझ्या त्याकाळचा रूम पार्टनर आनंदकुमारने माझ्याकडे ज्या नजरेने पहिले होते ते मला अजूनही आठवत आहे.

त्यानंतर पुलंची पुस्तके आणि वाचन दोन्ही वाढत गेल्याचे आता स्मरते. पुलंशी नाते वाढत चालले असता ज्या माणसाने सगळ्यांना जन्मभर हसवत ठेवलं, त्यानी साऱ्यांच्या डोळ्यात अचानक आसवे उभी केली. दुर्दैवाने पुलं गेल्यानंतर पुलं जास्त उमगले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू समोर येऊ लागले.

बापुरूपी पुलं ऐकण्यासाठी आता धडपडू लागलो. त्यांची भाषणे ऐकण्याचा सपाटा सुरु केला. मित्रहो, श्रोतेहो, रसिकहो, गणगोत, मैत्र, उरलंसुरलं, शांतीवन मध्ये नव नवीन पुलं पाहायला मिळाले, आणि लक्षात आले कि ह्या माणसाचा विस्तार केवढा मोठा आहे. पुलंच्या विचारांचा प्रभाव दैनंदिन जगण्यावर आपसूक पडू लागला. पुस्तकांची पारायणे होऊ लागली. प्रत्येक वेळेस नवीन बोध होऊ लागला. चाळीचे चिंतन मनात कोरले गेले. असामी आसामी मधला " In tune with the tune" लिहिणाऱ्या इसमाचे पहिले वाक्य " गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे" आणि त्याचेच शेवटचे वाक्य " पण गुरूदेवांचा बहुबल आहे, सगळीकडे वशिलेबाजी आहे साहेब" ह्यातला मार्मिकपणा दिसू लागला. गजा खोत आणि सखाराम गटणे सोडले तर, प्रत्येक व्यक्तीचा (किंवा वल्लीचा) आत्मविश्वास प्रखरपणे समोर येऊ लागला. एक शुन्य मी ने एक वेगळ्या पुलंचे दर्शन घडवले. माणसातल्या माणूसपणाचे दर्शन झाले. तात्पर्य काय, मी पुलकित झालो.
पुलंचे बालगंधर्वांवर झालेले भाषण ऐकून खरंतर नाट्यसंगीत आणि अभिजात संगीताबद्दल ओढ अधिक तीव्र वाटू लागली. जिथे संगीत तिथे पुलं हे समीकरण कळू लागले. इंद्रायणी काठी कसं घडलं ते कळलं, केसरबाई कशा प्रेमाने फटकारायच्या ते समजले, आणि बेगम अख्तर कशा बेहोश होवून गायच्या ते उमजले. पुलं - वसंतरावांची दोस्ती दिसली, भीमसेन ची पुलंच्या घरची पुण्यातली पहिली मैफिल दिसली आणि नारायणराव बालगंधर्वांवरची भक्ती दिसली. मल्लिकार्जुन आणि माणिक वर्मांचा परिचय झाला, वझेबुवांचा कष्टाचा इतिहास नजरे समोर आला आणि अब्दुल करीम खांसाहेबांची ‘ओडियन’ ची " पिया बिन" कानी घुमू लागली. पुष्प पराग सुगंधित मधील सुद्ध मध्यम किती सूक्ष्म रीतीने लागत आहे हे धुंडू लागलो आणी कुमार गंधर्वांची रामू भैय्या दात्यांकडे मैफील चालू आहे, भीमपलास चालू आहे, पुलं पेटीवर आहेत आणि मी समोर बसलो आहे असा जागेपणी भास होऊ लागला.

कवितांच्या आनंद यात्रेत बुडून आयुषभर पती पत्नीने एवढे समाज कार्य आणि दान धर्म केला पण कुठेही वाच्यता नाही केली. म्हणूनच वाटते हा विदुषक नव्हता, होता एक राजा आणि त्याची होती एक आनंदाची अद्भूत नगरी, जणू काय - सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत्…. गडकऱ्यांनी ‘राजसन्यास’ मध्ये साबाजीच्या च्या तोंडी वाक्य घातले आहे. " थोरले महाराज जाऊन आज इतके वर्षे झाली पण त्यांच्या नावाची नशा काही उतरत नाही". अशीच पुलंच्या नावाची नशा काही अजून उतरत नाही. त्यांच्या साठाव्या वाढदिवसाला त्यांनी सांगितले होते कि जर कधी त्यांचा पुतळा बांधला गेला तर त्या खाली एवढेच लिहावे - ह्या माणसाने आम्हाला हसवले. तर मी असे लिहीन - ह्या माणसाने आम्हाला नुसते हसवलेच नाही, तर घडवले.!! पुलं म्हणाले होते की कोकणातल्या माणसांमध्ये कोकणातल्या फणसासारखा खूप खूप पिकल्या शिवाय गोडवा येत नाही. पण काही काही लोकांमध्ये तसा गोडवा त्यांच्या पाश्च्यातही अवीट असाच राहतो.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
होय
November 5, 2015 22:04:20 (IST Time)

नाव: कर्नल प्र्क़्फ़ुल्ल जोशी (निवृत्त)
ई-मेल: jpc1144@rediffmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: बावधन पुणे
अभिप्राय: आपल्या सर्वांसारखा मी एक पु ल भक्त आहे.पु लंच्या लेखनावर आधारीत "पु ल नावाचे इंद्रधनुष्य"असा कार्यक्रम मी बसवला असून पहिला कार्यक्रम २८ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक संघ बावधन येथे होणार आहे.
पु लंना माणसाचे आणी माणसांना पु लं चे वेड होते.त्यांना मराठी माणूस,त्यातील खास असे नमुने त्या नमुन्यांचा बांधा,चण,वेश,लकबी,सवयी आणी मानसिकता सगळे सगळे माहित होते.व्यक्ती आणी वल्ली वाचत असताना मराठी माणूस म्हणाला कि अरे या व्यक्तीला मी भेटलेलो आहे.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
हो
October 5, 2015 01:00:58 (IST Time)

नाव: mahesh shinde
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: chakan, khed(rajgurunagar)
अभिप्राय: mazyakade bolnyasarakha kahi nahi.pan hi veb site chalu kelyabaddal dhanyavad. kahi manse hi ayusha bhar aplya athavanit rahatat. tyani dilela anand ha ajramer asach ahe. apla abhari ahe.punha dhanyavad.
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
ho
August 31, 2015 04:39:18 (IST Time)

नाव: kedar
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Thane
अभिप्राय: web site mast aahe
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
August 7, 2015 21:42:58 (IST Time)

नाव: Jakir A Shaikh
ई-मेल: raziaphoto@ymail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: Rahuri
अभिप्राय: Batatyaci chal vachtana aapan tya chlitil e asun te sarva aaplya barobarach ghadatana vatate
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
August 7, 2015 04:30:29 (IST Time)

नाव: Kundan tanawade
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: mumbai
अभिप्राय: Awesome.............
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
yes
July 18, 2015 17:42:13 (IST Time)

नाव: Marathi Shrota
ई-मेल:
होमपेज: http://www.marathi.tv
आपण सध्या कुठे आहात: Mumbai
अभिप्राय: Love Pula's work. Have grown up reading his works and watching his nataks. Great effort in building this site. Thanks!
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
July 1, 2015 15:44:02 (IST Time)

नाव: श्रीकांत भालेराव
ई-मेल: shrikantlbhalerao@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: औरंगाबाद
अभिप्राय: खुप धन्यवाद .
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
June 26, 2015 14:12:48 (IST Time)

नाव: श्रीकांत भालेराव
ई-मेल: shrikantlbhalerao@gmail.com
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: औरंगाबाद
अभिप्राय: खुप धन्यवाद .
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
June 26, 2015 14:12:37 (IST Time)

नाव: rohit shinde
ई-मेल:
होमपेज:
आपण सध्या कुठे आहात: A/P.Hebbal Tal- Gadhinglaj dist - kolhapur
अभिप्राय: P.L.Deshpande is really the great writer.his stories,characters are really intersted
नवीन माहितीचा समावेश केल्यास
आम्ही आपल्याला कळवू शकतो का:
June 20, 2015 18:16:25 (IST Time)

12   3   4   5   6   7   8   9   10   11   12   13   14   15   16   17   18   19   20   21   22   23   24   25   26   27   28   29   30   31   32   33   34   35   36   37   38   39   40   41   42   43   44   45   46   47   48   49   50   51   52   53   54   55   56   57   58   59   60   61   62   63   64   65   66   67   68   69   70   71   72   73   74   75   76   77   78   79   80   81   82   83   84   85   86   87   88   89   90   91   92   93  
Next >  

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित